महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी येत्या २८ मार्चला मतदान होणार आहे़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश असून, सर्वांचा जोरदार प्रचार सुरू आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांती ...
नाशिक : विवाहापूर्वी वरास एचआयव्ही (एड्स) झाल्याची माहिती दडवून विश्वासघाताने या वरासोबत विवाह लावून देणाऱ्या सासरच्यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच कौटुंबिक छळाची फिर्याद दिली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये मुंबई नाका ...
नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाºया वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल व मे महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच् ...
नाशकात मोकळया भूखंडाला बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. भूखंडाजवळच वीज रोहित्र व नागरी वसाहतीसोहतच चारचाकी वाहनांच्या शोरूमही असल्यामुळे ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली. याचवेळी अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी प ...
नाशिक : चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा ...
नांदगाव- तालुक्यातील वडाळी बु येथील पवार कुटूबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसºया गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...