मनमाड : सन २००१६ ते २०१७ मधे वेळोवेळी खरेदी करून पाठवलेल्या कांद्याचे सव्वादोन कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करून फसवणूक करणाºया कोलकाता येथील व्यापाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा नाशिक येथील आर्थिक गुन्हे ...
मालेगाव : तालुक्यातील मळगाव येथील अजय दौलत ढोले (२२) व रेशमा संतोष गांगुर्डे (१८) या प्रेमीयुगुलांना आपले लग्न होणे शक्य नसल्याने त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारीत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अक ...
राजापूर : राजापूरला बोअरवेल व विहिरींचे पाणी आटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
नांदगाव : तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील पवार कुटुंबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून, दुसऱ्या गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दुसºया गटाचे नागरिक नाशिकच्या कामटवाडा व भगूर येथील रहिवास ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अॅड. श्रीकांत प्रभाकर गायधनी व श्याम माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली. आज सर्व म्हणजे १६ नग ...
येवला : केंद्राच्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात येवल्यात मुस्लीम महिलांनी बुधवारी मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सकाळी ११ वाजता पट्टनवाली मशिदीपासून आईना मशीद, आझाद चौक, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लीम महिलांच ...
नाशिक : हिंदू नववर्षाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. हिंदू नववर्षाच्या वातावरण निर्मितीसाठी शंभर नव्हे, दोनशे नव्हे, तर तब्बल दोन हजार तरुण वादकांचा समूह गोदाकाठावर बुधवारी (दि. १४) एकत्र जमला. एक हजार ढोल, २०० ताशे आणि २१ टोलच्या आधारे विविध ता ...
पिंपळगाव बसवंत : विवाह म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण अन् सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण...अशी विवाहाची व्याख्या केली जात असली तरी पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी झालेल्या केवळ ...