पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी भाजपाच्या पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवटी प्रभागात सत्ताधारी भाजपाचे तब्बल १९ नगरसेवक असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. ...
महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. भाजपाने मागील वर ...
अल्पवयीन मुली व महिलांवर बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने ‘शर्म करो इंडिया आंदोलन’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात य ...
महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे ...
येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रकार घडला असून, मोबाइल शॉपीचे शटर वाकवून दुकानातील रोख रकमेसह महागडे मोबाइल लांबविले, तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास मेनरोडवरील रितेश शिवदास पवार यांच्या मोबाइल शॉ ...
येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन ...
सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत. ...
शहरात परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान परशुरामांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ब्र्राह्मण महासंघ, पुरोहित आघाडी, परशुराम प्रतिष्ठान व वेदिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण् ...
येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जो ...