लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावली नको म्हणून ३६ झाडांवर कुहाड - Marathi News | 36 trees do not want shade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावली नको म्हणून ३६ झाडांवर कुहाड

झाडांमुळे सावली पडते आणि हीच सावली सौरऊर्जा प्रकल्पासाठी नको असते म्हणून तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कंपनीच्या प्रांगणातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३६ झाडांवर कुºहाड चालविण्यात आली आहे. वावी येथे साकारत असलेला सौरऊर्जा प्रकल्प स्वागतार्ह असला तरी ...

वाचन संस्कृती वाढविण्याची गरज : प्रांजली कुलकर्णी - Marathi News |  Need to increase reading culture: Pranjali Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाचन संस्कृती वाढविण्याची गरज : प्रांजली कुलकर्णी

आजच्या काळात पुस्तकांकडे वळावे हे सांगणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन प्रांजली कुलकर्णी यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिन साजरे करण्याऐवजी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न ...

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : कांदा विक्रीचे पैसे रोखीने - Marathi News | Deola Agricultural Produce Market Committee: Cash on sale of onion by cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : कांदा विक्रीचे पैसे रोखीने

कांदा विक्रीचे पैसे धनादेशाऐवजी २४ तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

डोंगरगाव येथे पीरसाहेब यात्रोत्सव - Marathi News | Pirsaheb Yatantra in Dongargaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरगाव येथे पीरसाहेब यात्रोत्सव

देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामदैवत पीरसाहेब यात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पहिल्या दिवशी सकाळी देवतेला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर गावातील खंडोबा भक्त लालजी सावंत यांनी बारा गाड्या ओढल्या. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन ...

स्थानिकांचा राजकारण्यांवर भरोसा नाय... - Marathi News | Do not trust local politicians ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थानिकांचा राजकारण्यांवर भरोसा नाय...

महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरात राज्याला जाऊ न देता ते महाराष्ट्राकडे वळविण्यासाठी केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीवर एकदरा परिसरात धरण बांधून ते पाणी गंगापूर धरणाकडे वळविण्याच्या वरिष्ठ पातळीवर सुरू अस ...

विभागीय आयुक्तांकडून इन कॅमेरा आढावा - Marathi News |  In-camera review by departmental commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय आयुक्तांकडून इन कॅमेरा आढावा

राज्य नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या पाठोपाठ मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी येथील सामान्य रुग्णालयासह मनपाचे वाडिया, अलीअकबर, कॅम्प रुग्णालयांची इनकॅमेरा पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला. ...

उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण - Marathi News | The intensity of the heat generated by civilians | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण

निफाड तालुक्यात उन्हाचा चटका बसू लागला असून, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरिक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवीत आहेत. ...

मालेगावी रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Malegaon Road Transportation Safety Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

रस्ते शरीराची तर महामार्ग समाजाची नाडी आहे. भर उन्हात आणि पावसात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत समाजसेवा करीत असतात. वाहतूक पोलिसांविषयी तक्रारी आल्यास त्या खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी (दि. २४) केले. ...

येवल्यातील अतिक्र मणे जमीनदोस्त - Marathi News |  Flooding in Yewil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील अतिक्र मणे जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या येवला शहरातील सुमारे २२५ अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री जमीनदोस्त केली. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ...