या भागात मद्यप्राशनासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. दरम्यान, चांदशी फाट्यावर झालेल्या अपघातात एका युवकाला प्राण गमवावे लागले ...
मनमाड : येथील रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेत प्रवाशांना मारझोड करून लुटणा-या वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश मिळाले आहे. ...
राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाने १ एप्रिलपासून महिलांना आधार कार्डशिवाय सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक बालकांना आणि स्तनदा मातांना, ...
रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणा-या गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रे ...
पेठ : येथील शासकिय ग्रामीण रु ग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ठ बांधकामाबाबत सदैव चर्चेत असतांना आता रु ग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ठ नमूना समोर आला आहे. ...
लासलगाव : विंचूर येथील व्यापाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला. लासलगाव-विंचूर रोडवरील अॅक्सिस बँकेसमोर ही घटना घडली. राहुल सानप असे लूट झालेल्या व्यापाºयाचे नाव आहे. राहुल सानप हे कां ...