काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून सापळे रचले. वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठ ...
महापालिकेच्या गाळेधारकांकडून रेडीरेकनरनुसार पूर्वलक्षी प्रभावाने भाडेवसुली सुरू ठेवल्याने मंगळवारी (दि.२४) राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात आमदार सीमा हिरे व गाळेधारकांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतु, राज्यमंत् ...
गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रखडलेली जिल्हा उद्योगमित्र अर्थात झुमच्या बैठकीला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला. उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्ह्यातील सायने, मालेगाव क्लस्टर आणि दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे गेल्या दोन ते तीन वर ...
बागलाण तालुक्याच्या बळीराजाची आर्थिकवाहिनी समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने ऐन लग्नसराईच्या धामधुमीत तालूुयातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. एका बाजूला उष्णतेचा वाढता प्रकोप व ...
येथील बाजार समितीच्या सतरा जागांच्या निवडणुकीसाठी विक्र मी अर्जांची विक्र ी होऊन एक दिवस शिल्लक असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झ्ांुबड उडाली होती. मंगळवारी (२४) पाचव्या दिवशी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण् ...
नाशिक साखर कारखान्याची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याने दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या स्टोअरमधून लाखो रुपयांची सामग्री चोरीस गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अधिकारी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्टोअरमधून काय चोरीस गेले ...
नाशिक : गरोदर व स्तनदा मातांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण विकास विभागाने आधारची सक्ती केली असून, त्यामुळे कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना नि ...
राज्य शसनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ...
ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. ...