राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंच ...
खासदाराने सुचविलेल्या विकासकामांना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय मंजुरी देण्याऐवजी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायकाने परस्पर बनावट स्वाक्षरी करून कामे मंजूर केल्याचा व ठेकेदाराला हाताशी धरून कामांची देयकेही काढल्याचा प्रकार घडल्याची ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या निर्णयाला स्थगिती देणारा महासभेचा ठराव निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने पाठविण्याच्या हालचाली सत्ताधारी भाजपाने सुरू केल्या असतानाच जिल्हा प्रशासनाकडून मात्र सदर ठराव ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीच्या घेतलेल्या निर्णयाला महासभेने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असला तरी, आयुक्तांकडून मात्र त्याबाबत माघार घेतली जाण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. त्यामुळे, संवेदनशील बनलेल्या या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान घेतलेला निर्णय म्हणजे आचारसंहिता भंग करणारा असल्याचा ठपका महासभेने ठेवला असला तरी यानिमित्ताने महासभेनेही विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना घेतलेला निर्णयदेखील तितकाच अडचणी ...
मुंबईमध्ये सनदी लेखापालाचे शिक्षण घेणाऱ्या दोघा भावी सनदी लेखापालांचा मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या शुक्रवारी अपघात झाला होता. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या दोन्ही युवकांचा मंगळवारी (दि.२४) वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला असला तरी, या स्मार्ट रोडसाठी दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी ...
शहराचे तपमान मागील दहा दिवसांपूर्वी चाळिशीच्या पुढे गेल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून तपमान पुन्हा कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले होते; मात्र मंगळवारी कमाल तपमान ३९ अंश इतके नोंदविले गेले. ...
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नाशिक पूर्व विभागातील काझीपुरा तसेच सुचितानगर येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी पाच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. ...