लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रचला कट : रोकड लुटल्याचा नाशिकच्या व्यापाऱ्याचा बनाव पोलिसांकडून उघड - Marathi News | The conspiracy was made by the police to make the trader of the Nashik trader of the robbery robbery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रचला कट : रोकड लुटल्याचा नाशिकच्या व्यापाऱ्याचा बनाव पोलिसांकडून उघड

सीसीटीव्ही कॅमे-यांचे त्यावेळचे चित्रीकरण तपासत संशयित हालचालींवरून चित्रीकरणात दिसणा-या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. ...

नाशिक जिल्हा रुग्णालय : ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक...’ - Marathi News | Nashik District Hospital: 'Harale doctor, Harlee science winner Mantrik ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा रुग्णालय : ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक...’

वैद्यकिय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणा-याला वैद्यकिय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध ...

संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा - Marathi News | Corporators will get the meeting of Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय राऊत यांच्या बैठकीस नगरसेवकांचा ठेंगा

नाशिक- शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्युहरचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला. ...

स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रीटीकरण - Marathi News |  Deleting unauthorized construction by self-managing collaboration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रीटीकरण

कानडे मारुती लेन : रहिवासी व व्यावसायिकांचा पुढाकार ...

देवगावी जखमी दुर्मिळ घुबडाला जीवदान ! - Marathi News | Death to a rare goddess swarm alive! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगावी जखमी दुर्मिळ घुबडाला जीवदान !

देवगाव- जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला येथील योगेश नामदेव बोचरे यांनी त्वरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घेतल्याने घुबडाचे प्राण वाचले. ...

महासभेच्या स्थगितीनंतरही करवाढीची प्रक्रिया सुरू - Marathi News | Even after the AGM stalling, the tax hike has been started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महासभेच्या स्थगितीनंतरही करवाढीची प्रक्रिया सुरू

नाशिक महापालिका : अधिकारकक्षेचा वाद चिघळण्याची शक्यता ...

रेणूका चौधरी यांच्या कास्टींग काऊचच्या आरोपाने संसदेचा अवमान - Marathi News | Renuka Chowdhury's accusation of casting caste | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेणूका चौधरी यांच्या कास्टींग काऊचच्या आरोपाने संसदेचा अवमान

नाशिक- कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी संसदेतही कास्टींग काऊच होत असल्याचा केलेला आरोप म्हणजे देशाच्या सर्वाेच्च सभागृह असलेल्या संसदेचा अवमान आहे.अशाप्रकारची कास्टींग काऊच संस्कृती कॉँग्रेसची असेल शिवसेनेत मात्र महिला सुरक्षीत असल्याची टीका शिवसे ...

खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’ जोपासण्याचा संकल्प - Marathi News |  Resolve to develop a 'Memorial Tree' from the money of the Khao | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’ जोपासण्याचा संकल्प

निफाड : आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे. ...

केशर आंब्याच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | The sarcasm of saffron mangoes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केशर आंब्याच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला

सिन्नर : शेतकऱ्यांवर कधी आणि कसे संकट येईल हे सांगता येत नाही. याची प्रचिती मनेगाव येथील शेतकºयाला आली. पाच वर्षे मेहनत घेऊन फुलविलेल्या केशर आंब्याचे पीक तोडणीला आल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी बागेवर डल्ला मारल्याची घटना घडली. ...