शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते. ...
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील डॉक्टरवाडी रोडलगत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन एकर डाळिंबबाग खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामुळे शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे. ...
स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. ...
नोटिसांद्वारे खरेदी केलेली वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी कुठल्याही प्रकारे वाहनांची खरेदी न करता केवळ धनादेशाद्वारे रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले. ...
नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दु ...
दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी ...
आचारसंहितेमुळे कार्यालयीन कामकाजावर काहीसा परिणाम जाणवत असला तरी, या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शिबिर घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. ...
एका राजकीय गटाला फायदा मिळण्याच्या हेतूने शौचालयाचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी घिसाडी यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. याच प्रकरणी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याची ...
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नाशिकमधील त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं. ... ...