चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील निवारा रोहाऊस मधील १८ बंगल्यांचे पाठीमागील पत्र्याचे शेड व काही बंगल्याच्या पुढील पोर्चमधील अनधिकृत बांधकाम बुधवारी मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने काढण्यास सुरुवात केली. ...
महाराष्ट शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात घोषित केलेल्या धोरणानुसार दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (कंपाउंडिंग चार्जेस) लावून ३१ मे २०१८ पर्यंत नियमित करता येणार आहेत. ...
येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ ...
उन्हाळ्यात घरोघरी कुलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला असून, कुलर वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत महावितरणकडून प्रबोधन केले जात आहे. लोखंडी पत्र्याच्या कुलरमुळे वीज ...
शेतकऱ्यांवर कधी आणि कसे संकट ओढवेल हे सांगता येत नाही. याची प्रचिती मनेगाव येथील शेतकºयाला आली. पाच वर्षे मेहनत घेऊन फुलविलेल्या केशर आंब्याचे पीक तोडणीला आल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी बागेवर डल्ला मारल्याची घटना घडली. ...
शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे. ...
शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. ...
जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षीय लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढून निषेधाचे निवेदन तहसीलदारांना दिले. ...