निफाड तालुक्यातील उगाव येथील ज्ञानेश्वर घमाजी नेहरे या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्माघाताने झालेला हा जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे. ...
शहरातील महापालिकेची उद्याने आणि मोकळ्या भूखंडांवर जागा मिळेल तिथे ग्रीन जीम उभारण्याला आता ब्रेक बसणार असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्रीन जीम संदर्भातील सर्व प्रस्ताव रोखले आहेत. ...
महापालिकेची शिक्षण समिती गठित करण्यास सत्ताधारी भाजपाकडूनच अडचणी उत्पन्न झाल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपाने समितीऐवजी पुनश्च शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केलेली आहे. शासनाने नियमानुसार समिती गठित करण्याच्या सूचना दे ...
शहराच्या वाढत्या तपमानामुळे उकाड्याने नाशिककर मागील चार दिवसांपासून हैराण झाले होते. सोमवारी (दि.३०) तपमानाचा पारा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्याने पारा घसरला. तीन दिवसांपूर्वी तपमानाचा पारा थेट चाळीशी ...
राष्टवादी कॉँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नवीन पक्ष प्रभारी कोण? याबद्दल राष्टवादीत उत्सुकता निर्माण झाली असून, दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीच्या नेतृत्वात झालेल्या फेरबदला ...
देशात जातीयवाद, धर्मवादाचा विषारी विचार आता संस्थात्मक पातळीवरही भिनवला जात आहे. भविष्यात हा विचार वाढत गेला तर देशाची वेगाने दुर्दशा होईल. गेल्या ७० वर्षांत या देशात काहीच झाले नाही, असा प्रचारही चुकीचा आहे. ...
महाराष्ट्र व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मनसे प्रणित आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या दिलासा केअर सेंटर व निसर्ग केअर सेंटर येथील एकूण ३० कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. ...
शिक्षण विभागाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे वाटप शाळांना दि.२ पासून करण्यात येणार आहे. ...
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़३०) सापळा रचून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केले़ सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड), आशिषकुमार श्रीपालकुमार श्रीपाल वर्मा व महंमद समीम म ...