भारतीय जनता पक्षापासून दुरावलेले विधान परिषदेचे आमदार डॉ. अपूर्व हिरे व त्यांचे भाजपामधीलच ज्येष्ठ सदस्य म्हणून गणले जाणारे बंधू अद्वय हिरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्त ...
पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भ ...
सध्या सुरू असलेल्या नांदगाव-मनमाड-चांदवड महामार्गावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर विविध शासकीय संस्था, महाविद्यालय, शाळा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असत ...
एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत ठेवणाऱ्या हिरे कुटुंबीयांचा राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असून, येत्या आॅगस्ट महिन्यात नाशकात भव्य मेळव्यात शक्तिप्रदर्शनाद्वारे हिरे कुटुंबीय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नार ...
शहरात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करण्याचा प्रकार सुरूच असून, सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडने भरधाव वेगाने वाळू घेऊन जाणारा मालट्रक प्रभारी प्रांत अधिकारी सोपान कासार यांनी सायकलीने पाठलाग करून पकडला. नंदुरबार जिल्ह्यातून सदरची वाळू नाशिक शहरात विक्रीसाठी ...
जिल्ह्यात घनदाट जंगलाचे प्रमाण शून्य जरी असले तरी मध्यम स्वरूपाचे जंगल काही भागांत काही प्रमाणात टिकून आहे. अशा जंगलांच्या परिसरातील चार ठिकाणांची निवड करत पौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन-वन्यजीव विभागाकडून वन्यप्राणी प्रगणना मोहीम हाती घेण्यात ...
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना या निवडणुकीत काँग्रेस व राष्टÑवादीच्या आघाडीबाबत मंगळवारी मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होत असून, या बैठकीत आघाडी ...
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची शिवसेनेची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना जाहीर झाल्यानंतर उफाळून आलेल्या पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी थेट ‘मातोश्री’ने हस्तक्षेप केला असून, सोमवारी यासंदर्भात जिल्ह्यात ...
तीर्थक्षेत्र मांगीतुंगी (ता. बागलाण) १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी ट्रस्टचे मंत्री अभियंता सी. आर. पाटील यांनी संसार त्याग करून विरक्ती घेतली असून, जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणीश्री ज्ञानमती माताजी, पीठाधीश स्वस्तीश्र ...
निफाड तालुक्यातील उगाव येथील ज्ञानेश्वर घमाजी नेहरे या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्माघाताने झालेला हा जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे. ...