लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मातृऋण पुरस्कार’ वितरण समारंभ - Marathi News | 'Maternity Award' distribution ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मातृऋण पुरस्कार’ वितरण समारंभ

नाशिक : कोणत्याही क्षेत्रात चांगले नैपुण्य मिळविणाऱ्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान असते; परंतु त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा वाटा आईचा असतो. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवण्यासाठी खेळाडूंना जी मेहनत ...

‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच! - Marathi News | 'Alliance' is not 'coalition'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच!

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभ ...

सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (७०) या शेतकºयाने मुलांच्या व स्वत:च्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) घडली. ...

फ्लॅट खाली करण्यासाठी महिलेस जातीवाचक शिवीगाळ - Marathi News | nashik,women,atrocity,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्लॅट खाली करण्यासाठी महिलेस जातीवाचक शिवीगाळ

नाशिक : फ्लॅट खाली करावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ...

नाशिकरोडला तरुणीचा पाठलाग करून विनयभंग - Marathi News | nashikroad,women,Molestation,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड ( ३०, रा. लोकमान्यनगर, गंधर्वनगरी) ...

दुर्गा, पूनम यांची सोनेरी कामगिरी - Marathi News | Durga, Poonam's golden performance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्गा, पूनम यांची सोनेरी कामगिरी

श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अ‍ॅथेलेटिक्समध्ये ...

रिक्षाप्रवासात महिलेच्या सव्वादोन लाखांच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | nashik,auto,travelling,women,gold,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाप्रवासात महिलेच्या सव्वादोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : रिक्षाप्रवासात महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) सायंकाळच्या सुमारास घडली़ रिक्षा व बसप्रवासात दागिने व रोख रक्कम चोरी होण्याची ही तिसरी घटना असून, यामुळे महिलावर्गा ...

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीस अटक - Marathi News | nashik,wife,murderer,husband,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीस अटक

नाशिक : कौटुंबिक वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी गर्भवती पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून करून फरार झालेल्या संशयित पती सारीपुत्र पुंजाराम शिंदे यास अंबड पोलिसांनी सिडकोतील त्याच्या घरातून अटक केली आहे़ ...

नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराच्या झळालीला चोरट्यांचे विघ्न - Marathi News |  Threats of thieves from the beautiful Narayan Temple of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराच्या झळालीला चोरट्यांचे विघ्न

सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...