सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...
नाशिक : मित्राला भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) दुपारच्या सुमारास सोमेश्वर लॉन्सजवळ घडली़ सदानंद तिवारी (२२, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ...
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली. ...
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाºयांनी निकाल जाहीर केला. त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित ब ...
‘युती’ची द्वाही फिरवली गेली असली तरी, शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी भाजपाचे बळ एकवटणे अवघड आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्याची चुणूक दिसून आली. त्यात भाजपा समर्थकानेच अपक्ष उमेदवारी केली आहे. दुसरे म्हणजे खुद्द शिवसेनेत त्यांच्या उमेदवाराला मन:पूर्व ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असतानाच शिक्षक मतदारसंघातील हालचालीही गतिमान होऊन गेल्या आहेत. ‘टीडीएफ’ व भाजपाने आपल्या उमेदवाऱ्याही घोषित केल्याने तेथील प्रचारही सुरू झाला आहे. यात भाजपाचे माजी खासदा ...
नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सात फरार सराईत गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक ...
नाशिक : सर्व शिक्षा अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या हंगामी वसतिगृह योजनेत पारदर्शकता असावी आणि गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरगाणा तालुक्यात एकाचवेळी ५९ वसतिगृहांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...