लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समाजकार्यात वयाचे बंधन नसावे सचिन पिळगांवकर : वैशंपायन शाळेचा नामकरण सोहळा - Marathi News | Sachin Pilgaonkar: Vaishampayan School Naming Function | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजकार्यात वयाचे बंधन नसावे सचिन पिळगांवकर : वैशंपायन शाळेचा नामकरण सोहळा

नाशिक : जीवनातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वात एक हिरो दडलेला असतो. दडलेल्या त्या हिरोला चांगल्या समाजकार्यासाठी बाहेर काढून सत्कर्म साधा. समाजकार्यासाठी पुढे या, त्यासाठी वयाचे बंधन नसावे. ...

मार्गदर्शक सूचना : जलसंपदाच्या प्रमाणपत्राची गरज नाही पूररेषेतील हानीस महापालिका जबाबदार - Marathi News | Guideline: No water certificate required | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मार्गदर्शक सूचना : जलसंपदाच्या प्रमाणपत्राची गरज नाही पूररेषेतील हानीस महापालिका जबाबदार

नाशिक : जलसंपदा विभागाचे कार्यक्षेत्र यापुढे नदीकिनारी पूररेषेची आखणी करण्याइतपतच मर्यादित राहणार असून, पूररेषेतील नियंत्रित व निषिद्ध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या आवश्यक कामांना जलसंपदा विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. ...

आरोग्याची काळजी : सामाजिक उपक्रमांवरही दिला जातोय भर नाशकात शंभराहून अधिक हास्य क्लब कार्यरत - Marathi News | Health care: Over 100 hundreds of comic clubs are working in the Nashik region | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्याची काळजी : सामाजिक उपक्रमांवरही दिला जातोय भर नाशकात शंभराहून अधिक हास्य क्लब कार्यरत

नाशिक : जीवघेणी स्पर्धा, त्यातून येणारे ताणतणाव, नैराश्य, सोबत फ्री मिळणारे आजार या साऱ्यांमुळे धकाधकीच्या मानवी जीवनात हास्याचे मोल नव्याने अधोरेखित होत आहे. ...

कर्मचाऱ्यांशी वाद : जुन्याच दराने घरपट्टी आकारणीची मागणी मिळकतधारकांचा मोजणीस विरोध - Marathi News | Debate with Employees: Demand for house rent at an old rate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाऱ्यांशी वाद : जुन्याच दराने घरपट्टी आकारणीची मागणी मिळकतधारकांचा मोजणीस विरोध

नाशिक : महापालिका आयुक्तांनी मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या सुमारे ५७ हजार मिळकतींसह मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करत घरपट्टी वसूल करण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी मिळकतधारकांकडून मोजणीस विरोध दर्शविला ...

चोरट्यांचे विघ्न : क्रेनसह ट्रकच्या बॅटऱ्या चोरीला; दुसºयाच दिवशी काम ठप्प ‘सुंदर नारायण’चा कळस उतरविला, पण... - Marathi News | Theft: The crane with the crane stole the batteries; On the second day, the work jumped the 'Sundar Narayan', but ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांचे विघ्न : क्रेनसह ट्रकच्या बॅटऱ्या चोरीला; दुसºयाच दिवशी काम ठप्प ‘सुंदर नारायण’चा कळस उतरविला, पण...

नाशिक : राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या शहरातील अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले आहे. ...

करवाढ प्रकरणी निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही आयुक्तांचा दावा : कायद्यानुसारच प्रशासकीय कार्यवाही - Marathi News | Commissioner's violation of tax code in tax evasion: administrative action by law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढ प्रकरणी निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही आयुक्तांचा दावा : कायद्यानुसारच प्रशासकीय कार्यवाही

नाशिक : नव्याने तयार झालेल्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चितीकरणाची प्रक्रिया ही दरवर्षी करावयाची असते. कायद्यानुसारच सदर प्रशासकीय कार्यवाही पार पाडण्यात आलेली आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत व्यूहरचना निवडणूक तयारी : उत्तर महाराष्टÑाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Preparation of Preparation of Elections in the presence of Uddhav Thackeray: North Maharashtra office bearers meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत व्यूहरचना निवडणूक तयारी : उत्तर महाराष्टÑाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

नाशिक : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी रविवारी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी उत्तर महाराष्टÑातील प्रमुख पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आ ...

भ्रमणध्वनीचे संभाषण मागविणार शिवाजी सहाणे : निकाल बाहेरून लिहून आणल्याचा संशय - Marathi News | Shivaji Sahane: Will you ask for a conversation? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भ्रमणध्वनीचे संभाषण मागविणार शिवाजी सहाणे : निकाल बाहेरून लिहून आणल्याचा संशय

नाशिक : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. ...

उमराणे बाजार समिती : पुढील महिन्यापासून रोखीने पेमेंट करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांकडे शेतकºयांची १ कोटींची थकबाकी - Marathi News | Umraane Market Committee: The decision to pay cash from next month to traders is Rs. 1 crore outstanding to the farmers. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समिती : पुढील महिन्यापासून रोखीने पेमेंट करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांकडे शेतकºयांची १ कोटींची थकबाकी

उमराणे : आजमितीस येथील बाजार समितीमधील ठराविक व्यापाºयांकडे शेतकºयांचे १ कोटी २८ लाख देणे बाकी आहे. या व्यापाºयांना ३० मेच्या आत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. ...