नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
मालेगाव : बाजार समितीच्या व्यापाºयाकडील कांदा विक्रीचे पैसे शेतकºयांना परत मिळवून देण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याने संतप्त शेतकºयांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी शनिवारी येथील उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून उपनिबंधकांना घेराव घालून स ...
सिन्नर : अपघात, आजार किंवा अन्य कारणास्तव मयत कामगारांच्या पश्चात त्यांच्या पाल्यांची आर्थिक अडचणींअभावी होणारी शैक्षणिक परवड थांबविण्यासाठी २५ चिमुरड्यांना प्रत्येकी अडीच हजारांची मदत देत त्यांच्या आघातावर मायेची पाखरण करण्याचा उपक्रम कामगार शक्ती फ ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नवीन रस्त्यावर गतिरोधक तयार केले आहेत; मात्र त्यावर पांढरे पट्टे न मारल्यामुळे हे गतिरोधक लक्षात येत नाहीत. ...
मानोरी : सध्या दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, दूध उत्पादन बघता दुधाचे दर १० रुपयांपेक्षाही कमी म्हणजे प्रतिलिटर १८ ते १९ रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे. ...
येवला : संस्कृत भाषा प्रचार आणि प्रसारासाठी येवल्यात संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संस्कृतभारती या संस्थेच्या वतीने माधवी देशपांडे यांनी दिली आहे. ...
येवला : येथील टोपीचे महत्त्व सदासर्वकाळ आहेच अन् आता लग्नाच्या धामधुमीत ते आणखी वाढलंय एवढंच ! १५० वर्षांची परंपरा असलेली येवल्याची टोपी सर्वत्रच दुखवट्यापासून ते लग्न समारंभातील मानपानापर्यंत अन् राजकीय फीवर चढविण्यासाठी गाजत आहे. ...
चांदवड : पानी फाउण्डेशन वॉटर कप स्पर्धा २०१८ चांदवड तालुक्याची आढावा बैठक प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात झाली. ...