नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे. ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अप ...
विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्यु ...
नांदगाव : नांदगाव बाजार समितीने शेतकरीहितार्थ घेतलेला निर्णय व व्यापारी असोसिएशनची नकाराची पहिली घंटा हे जुने दुखणे आहे. मग ते आडत्या व खरेदीदार यांच्यातील संबंधांचा निर्णय असो की समितीच्या वजनकाट्याचा संदर्भ, त्यात वाद-विवाद होणे हे पाचवीलाच पुजलेले ...
नांदगाव : अज्ञात इसमाने फेकलेली जळती सिगारेट, विडी अशा तत्सम अग्निजन्य वस्तूमुळे शनिमंदिराजवळील बागेला आग लागून येथील अनेक झाडे व वनस्पती जळून खाक झाल्याची घटना घडली. गेल्या वर्षी अशाच प्रकारे बागेच्या पश्चिम कोपऱ्यात आग लागल्याची घटना घडली होती. शहर ...
उमराणे : 30 मे पर्यंत थकीत शेतकºयांचे पैसे मिळणारशेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन धनादेश न वटणे व इतर कारणांमुळे कांदा उत्पादक शेतकº ...
विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे उमेदवार निवडून आलाच पाहिजे, त्यामुळे शिवसेनेलाच मतदान करा, अशी तंबी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवाय बाद मतांचे राजकारण टाळण्यासाठी मतदानाची प्रॅक्टिस ...
इगतपुरी : गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच ४१ आर ७७७८) मुंबई-आग्रा महामार्गावर तळेगाव शिवारातील एका हॉटेलसमोर रविवारी (दि. ६) पहाटे ५ वाजेच्या सुमारात पोलिसांनी जप्त केली असून, चालकास ताब्यात घेतले आहे. ...