शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच ...
अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने माजी अध्यक्षांची बैठक बोलावून नूतन अध्यक्षांचे नाव जाहीर केल्याने एकताच्याच दुसºया गटाच्या पदाधिकाºयांना विश्वासात न घेतल्याने ना ...
सोलापूर येथे माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे मागासवर्गीय आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासण्याचा व मारहाण करण्याचा प्रयत्न करून निवेदन देण्यापासून परावृत्त केले. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक ...
परिसरात मद्यपी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलिसांनी गस्त वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. ...
मिर्झीया या हिंदी चित्रपटात पदार्पणातच पुरस्कार पटकावणारी आणि दक्षिणेतील चित्रपटातही अभिनयाची छाप पाडणारी नाशिकची कन्या संयमी खेर हिला आता रितेश देशमुख यांच्या आगामी माउली चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, जानेव ...
नाशिक : शहरातील उड्डाणपूल, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यावर थांबून वाहनधारक तसेच नागरिकांकडून भीक मागणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती केली होती़ या विनंतीनुसार शहर पोलीस पोलिस आयुक्तांना दिले ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्या ...