लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खंबाळेहून पालखीचे प्रस्थान - Marathi News | Departure from Khambale to Palkhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंबाळेहून पालखीचे प्रस्थान

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे सोमवारी सायंकाळी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे टाळ, मृदंग, हरिनामाच्या जयघोषात आगमन झाले. गावाच्या वेशीवर कामगार पोलीसपाटील भारत बोºहाडे व सरपंच शोभा आंधळे यांनी पालखीचे पूजन केले. लोकनेते गोपीन ...

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to not believe in rumors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सिन्नर : मागील काही दिवसांपासून काही समाजकंटक व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची किंवा चोर आल्याच्या अफवा पसरवित आहेत. ...

भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे कल - Marathi News | Tomorrow's production of pumpkin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे कल

वणी : द्राक्ष उत्पादनातील असमतोल, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक, निसर्गाचा लहरीपणा व इतर अडचणी लक्षात घेता भोपळ्याच्या उत्पादनाकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. द्राक्षबागांमध्ये आंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उत्पादकांनी शोधला आहे. दिंडोरी ताल ...

...तर कारवाईला विरोध - Marathi News | ... then protest against the action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर कारवाईला विरोध

नाशिक : प्लॅस्टिकच्या वापरावर सरकारने बंदी घातली असून, पर्यावरणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र बंदीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने त्वरित स्पष्ट नियमावली जाहीर करावी. जोपर्यंत सरकार स्पष्टपणे नियमावली जाही ...

तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या - Marathi News | Shivsainik's stance in the Tehsil office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

सटाणा : शहराच्या प्रलंबित बायपास रस्त्याप्रश्नी तहसील कार्यालयात गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आक्र मक झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी कार्यालयातच ठिय्या मांडला ...

वीरगावजवळ बसला अपघात - Marathi News | Bus accident near Veergaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीरगावजवळ बसला अपघात

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. ...

हिरवाईने नटला इगतपुरी तालुका - Marathi News | Greenway Natala Igatpuri Taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरवाईने नटला इगतपुरी तालुका

घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्य ...

४७ शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | 47 farmers suicides | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे. ...

जिल्हा न्यायालयातील अभियोग कक्षात घरफोडी - Marathi News | nashik,district,court,dlsa,office,house,breaking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयातील अभियोग कक्षात घरफोडी

नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ ...