येथील महिला मंडळ संचलित मातोश्री सगुणाबाई भिकुसा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या बुद्धीला अधिक चालना मिळावी, यासाठी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय महिला परिषद व सिन्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्मरणशक्ती व ...
पालखेड लाभ क्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यात आले आहे. अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. ...
पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीही कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या परिसरावर दुबार पेरणीची संकट ओढवले असून, द्राक्षबागा संकटात आल्या आहेत. ...
नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील बारी घाटात निर्जनस्थळी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या महिलेचा अपघात, की घातपात याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ...
वीजग्राहकांच्या अडीअडचणींसह महावितरणने दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावावरील ग्राहकांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत महावितरणने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ग्राहकांना विद्युत पुरवठा करताना येण ...
गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी यंदा २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्णातील २६ हजार शेतकºयांना या रकमेचे वाटप केले जाणार आहे. ...
हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव, दिंडोरी तालुक्यातील शिवनई व येवला तालुक्यातील कासूर येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा सोमवारी (दि़१३) मृत्यू झाला़ ...
नाशिकरोड : दत्तमंदिररोड दूरध्वनी कार्यालयाकडून स्विफ्ट डिझायरमध्ये जाणारे बांधकाम व्यावसायिक ज्ञानेश्वर गायकवाड यांची अचानक प्रकृती बिघडल्याने स्विफ्ट गाडी संरक्षित भिंतीवर जाऊन आदळल्याने गायकवाड यांचे दुर्दैवी निधन झाले.दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमा ...