लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गाय चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक - Marathi News | The suspects trying to steal the cow are arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाय चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक

पंचवटीतील दत्तनगरमधून जर्सी गाय टेम्पोत भरून चोरण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ ...

अनियमित घंटागाडीमागे प्रशासनाचे साटेलोटे - Marathi News | An administration bartagadi is set on the back side of the administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनियमित घंटागाडीमागे प्रशासनाचे साटेलोटे

ऐन सणासुदीच्या दिवसातही आठ-आठ दिवस घंटागाडी प्रभागात फिरत नसून नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहत आहे. घंटागाडी मक्तेदारास मागील प्रभागसभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसू ...

एकाच कामाचे चार तुकडे करून सर्वच ठेकेदारांना काम - Marathi News | The work of all the contractors by doing four pieces of work in four pieces | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच कामाचे चार तुकडे करून सर्वच ठेकेदारांना काम

महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर ...

भाभानगरला महिलांसाठी रुग्णालय मंजूर - Marathi News | Bhabhanagar has sanctioned the hospital for women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाभानगरला महिलांसाठी रुग्णालय मंजूर

भाजपातील आजी माजी आमदारांच्या वादामुळे रखडलेल्या शासनाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी भाभा नगर येथील जागा नाममात्र दराने देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. गेल्यावेळी समितीत भाजपाचे बहुमत असतानाही हा प्रस्ताव सभापती हिमगौरी ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार - Marathi News | Killed the truck in a truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़ ...

वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा - Marathi News | Complaint against the distribution company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली ...

कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग - Marathi News | nsk,praksh,ambedkar,vanchint, bahujan, aaghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग

नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या ... ...

मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी - Marathi News | Demand for Sanitation from Diwali for NMC employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

मालेगाव मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

सिन्नर पंचायत समितीची सभा तहकूब - Marathi News | Meeting of the Sinnar Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर पंचायत समितीची सभा तहकूब

सिन्नर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, बाह्य विभाग आणि पंचायत समितीच्या विविध विभागांतील महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभा तहकूब करण्याची वेळ आली. ...