खामगाव पाटी जवळ येवला वैजापूर सीमेलगत झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे. नाशिक हून औरंगाबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इिर्टगा गाडी (क्र मांक एम. एच.३८ व्हि.०५५७) ने वैजापूर हून येवल्याकडे येणारे मोटारसायकलस्वार (गाडी क्र मांक एम.एच. ०२ ए.ए ४३७९) सुकदे ...
मालेगाव : येथील पोलीस कवायत मैदानावर तरुणाला मारहाण, दमदाटी करुन त्याच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड व भ्रमणध्वनी असा मुद्देमाल लुटून नेणाºया तिघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे ...
देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे. ...
लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील ...
शेतजमीन व विहिरीच्या वादातून तरुणाचा सख्खा भाऊ व वडिलांनी कुºहाडीने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील लुल्ले येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे. ...