लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महासत्ता बनण्यासाठी ज्ञानाची अर्थसत्ता महत्त्वाची : सुनील कुटे - Marathi News |  Knowledge is important for becoming a super power: Sunil Kute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महासत्ता बनण्यासाठी ज्ञानाची अर्थसत्ता महत्त्वाची : सुनील कुटे

बौद्धिक संपदा भारताला महासत्ता बनवू शकते. कौशल्याधिष्ठित ज्ञानामुळे समृद्ध होणे शक्य आहे. ज्ञानाच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ शकतो. ज्ञानाची अर्थसत्ताच आपल्याला महासत्तेच्या दिशेने नेण्यास प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच ...

दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ - Marathi News |  Garbage collection increase due to Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ

दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे. ...

गोरक्षनगरला ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात - Marathi News |  The beginning of the 'Maha Shivachata' campaign in Gorakhnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोरक्षनगरला ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात

नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामा ...

एकेरी वाहतुकीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला - Marathi News |  The use of single transport is unsuccessful on the very first day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकेरी वाहतुकीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला

स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग ...

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने  सातपूरला जागर स्त्रीशक्तीचा - Marathi News |  On behalf of the Police Commissioner Satpur, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तालयाच्या वतीने  सातपूरला जागर स्त्रीशक्तीचा

सातपूर : आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्याने विजयोत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्तींचा, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी ... ...

जिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी - Marathi News |  Demand for action on 'those' employees in District Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

जिल्हा रुग्णालयातील गर्भवती महिलेस वाईट वागणूक देणाºया महिला कर्मचा-यावर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल संैदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...

आयुुक्तांचे ऐकता, मग नगरसेवकांचे का नाही? - Marathi News |  Why do not the corporators listen to the Aukushanta? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुुक्तांचे ऐकता, मग नगरसेवकांचे का नाही?

काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप ...

देवळाली कॅम्पला सामाईक रस्त्याच्या वादातून  महिलेचा विनयभंग - Marathi News |  Molestation of woman in Devloli camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्पला सामाईक रस्त्याच्या वादातून  महिलेचा विनयभंग

सामाईक रस्त्याच्या वादातून नानेगाव येथील विवाहित महिलेच्या चुलत दीराने विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. ...

रोटरी क्लब नाशिकतर्फे ‘जागर स्त्रीशक्तीचा’ - Marathi News | Rotary Club of Nashik 'Jagar Manashakti' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोटरी क्लब नाशिकतर्फे ‘जागर स्त्रीशक्तीचा’

रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. ...