लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुधारित नियमावलीच्या माध्यमातून छुपी भाडेवाढ - Marathi News | Hidden ferries through revised rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधारित नियमावलीच्या माध्यमातून छुपी भाडेवाढ

महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. ...

नाशिक  शहरात मंगळसूत्र खेचण्याबरोबरच युवकाची लूट - Marathi News | In the city of Nashik, besides the mangalosutra pulling, youth looted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  शहरात मंगळसूत्र खेचण्याबरोबरच युवकाची लूट

शहरात जबरी लूट, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत़ आडगाव शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व घारपुरे घाटाजवळ तरुणाची दुचाकीवरील संशयितांनी केलेली जबरी लूट या दोन घटना सोमवारी (दि़२२) घडल्या आहेत़ ...

कावडीधारकांकडून देवीला जलाभिषेक - Marathi News | Devi Jalabhishek from the cottage holders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावडीधारकांकडून देवीला जलाभिषेक

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड ल ...

सिमेंट बाकांच्या खरेदीत गैरव्यवहार - Marathi News | Misrepresentation of purchase of cement bags | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिमेंट बाकांच्या खरेदीत गैरव्यवहार

कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा ...

येवल्यात राष्टÑवादीचा मोर्चा - Marathi News | The nation's war criminal front in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात राष्टÑवादीचा मोर्चा

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडले ...

धरणात मोजका पाणीसाठा - Marathi News | Thick water storage in the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणात मोजका पाणीसाठा

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मो ...

कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of the artificial shortage of onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता

सायखेडा : कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता येणाºया काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असल्याने सायखेडा बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापाºयांनी स्वत:च्या गुदामात कांदा साठवणुकीवर भर दिल्याने आगामी काळात शहरी भागात कांद्याची कृत ...

कृषी मार्गदर्शन शिबीराला प्रतिसाद - Marathi News | Response to Agriculture Guidance Camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी मार्गदर्शन शिबीराला प्रतिसाद

इगतपुरी : तत्वाचे पालन करून विषमुक्त शेतीवर भर देण्यात द्यावा, याकरिता शासन आर्थिक पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी शासन मंचाने प्रॉडक्शन, मार्केटिंग, बॅकिंग या त्रिसुत्रीय पद्धतीचा वापर करावा असे प्रतिपादन संचालक संशोधन महात्मा फुले ...

पोलीस महासंचालक पडसळगीकर यांची पास्ते गावास भेट - Marathi News |  Director General of Police Mr. Pansalgikar visits the past | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस महासंचालक पडसळगीकर यांची पास्ते गावास भेट

सिन्नर : पोलिसांचे गाव अशी ओळख मिळविलेल्या तालुक्यातील पास्ते या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मुंबई तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. नुकतेच या गावास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांनी नाशिक परिक्षेत्राचे वि ...