लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडको प्रशासनावर पुन्हा जप्तीची नामुष्की - Marathi News | Rejection of seizure in CIDCO administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको प्रशासनावर पुन्हा जप्तीची नामुष्की

सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्यासाठी एक ते सहा योजनांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने भुसंपादित केलेल्या जमिनी या अल्पदरात घेतल्या असल्याच्या कारणाने प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली ...

लोकसभेच्या तिन्ही जागांवर कॉँग्रेसचा दावा - Marathi News | Congress claims in all three seats in Lok Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभेच्या तिन्ही जागांवर कॉँग्रेसचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक, दिंडोरी व मालेगाव अशा उत्तर महाराष्टÑातील तिन्ही जागांवर कॉँग्रेसने दावा सांगितला असून, यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतील बैठकीत जिल्ह्णातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपली मागणी नोंदवित ...

खाणमाफियांवर ठेवणार ‘ड्रोन’च्या माध्यमातून नजर - Marathi News | Look through the 'drones' on the mining machines | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाणमाफियांवर ठेवणार ‘ड्रोन’च्या माध्यमातून नजर

मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असलेल्या सारूळ व राजूर बहुला येथील खाणपट्ट्यातून होणारा दगडांचा वारेमाप उपसा व त्याआधारे चालविल्या जाणाºया बेकायदेशीर खडीक्रशरमधून होत असलेली गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी हरतºहेचे उपाय करूनही यश मिळत नसल्याचे पाहून अखेर ...

पारा घसरला; शहर परिसरात थंडी वाढली - Marathi News | The mercury slips; Cold in the city area increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा घसरला; शहर परिसरात थंडी वाढली

थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता. ...

तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या - Marathi News | Three suicides in three cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़ ...

गंजमाळ फुटपाथवरील फर्निचर जप्त - Marathi News | Ganjmal sewage furniture seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंजमाळ फुटपाथवरील फर्निचर जप्त

गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. ...

पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली - Marathi News | The drinking water pipeline sprouted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली

आडगाव व नाशिक शिवार परिसरातून जाणारी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बलरामनगर येथे (दि.१७) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...

आयोगाने मागविली मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची माहिती - Marathi News | Commission's polling stations, employees' information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोगाने मागविली मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची माहिती

लोकसभा निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारीच्या अखेरीस वाजण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाºया तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची माहिती व त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांची संख्या तसेच या ...

गोदाकिनारी लेझर शो, हेरिटेज वॉक, रामायण - Marathi News | Godkander Laser Show, Heritage Walk, Ramayan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकिनारी लेझर शो, हेरिटेज वॉक, रामायण

शहराची जीवन गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रुपडे आता पालटणार असून, घारपुरे घाट ते होळकर पुलाजवळ लेझर अ‍ॅँड साउंड शो, हेरिटेज वॉक तसेच रामायणातील प्रसंगांना उजाळा देणाºया मूर्तिकलांनी ते आता नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे, तर गोदावरी नदीचे प्रदूषण थांब ...