लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चुंचाळे शिवारात लवकरच सुरू होणार दवाखाना - Marathi News | Dispensary to start soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुंचाळे शिवारात लवकरच सुरू होणार दवाखाना

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अभियानाअंतर्गत अंबड येथील चुंचाळे शिवारात अल्प उत्पन्न गटातील रहिवासीयांसाठी हक्काचे घर देण्यात आले असले तरी या घरकुलात राहण्या आधीच घरघर लागली असून, घरकुलात राहण्यासाठी आलेल्या रहिवाशांना दवाखान्याची सोयी नसल्या ...

अश्विनी भिडे यांच्या गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय - Marathi News | Ashwini Bhide singing of Nashikkar evening musical | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अश्विनी भिडे यांच्या गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय

स्लाइड गिटार वादनातून दीपक क्षीरसागर यांच्या अनोख्या संगीत आविष्कारासोबतच जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. डॉ. कुर्तक ोटी सभागृहात शंकराचार्य न्यास सा ...

अग्रनारींकडून गोदाआरती - Marathi News | Godavari from Fires | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अग्रनारींकडून गोदाआरती

राज्य अग्रवाल महिला संमेलनाच्या १५व्या प्रांतीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातून दाखल झालेल्या महिलांनी शनिवारी (दि.१७) मिरवणूक काढत वातावरणनिर्मिती केली. संध्याकाळी रामकुंडावर महिलांनी गोदाआरती करून ‘अग्र प्रेरणा’ अधिवेशनाचा बिगुल वाजविला. ...

२३ गावांची सुरक्षा केवळ ४३ पोलिसांच्या हाती - Marathi News | Security of 23 villages only in the hands of 43 police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२३ गावांची सुरक्षा केवळ ४३ पोलिसांच्या हाती

एकीकडे तक्रारींचे निराकरणासाठी पारदर्शक कारभार, नव्या योजना, नवे रूप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत आयएसओ मानांकित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदारांची मात्र नेहमीच रेलचेल असते. मात्र, दुसरीकडे पोलीस ठाण्यात गे ...

सोनसाखळी, घरफोड्यांनी इंदिरानगरवासीय हैराण - Marathi News | Sonasakhali, the house burst by Indiranagar resident Haraan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळी, घरफोड्यांनी इंदिरानगरवासीय हैराण

चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़ ...

आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे - Marathi News | Jawakwadi's responsibility for the coalition government depends on Nashik: Devyani Phorande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे

जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी ...

फळभाज्यांचे भाव तेजीत - Marathi News | The prices of fruitful vegetables are increasing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फळभाज्यांचे भाव तेजीत

वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे ...

भाविक महिलेच्या पर्सची चोरी - Marathi News | Poor handkerchief of the victim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविक महिलेच्या पर्सची चोरी

पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़ ...

कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव - Marathi News | 35 percent salary increase for employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनवाढ कराराची मुदत मार्च २०१८ अखेर संपल्याने १ एप्रिलपासून कर्मचाºयांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी व ...