लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for fodder camps for animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...

१३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित - Marathi News | 133 million cubic feet of water reserved for drinking water reserved for drinking water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील उपयुक्त पाणी साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी १३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आले असल्याचे समजते. ...

नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यासांठी अनुदान - Marathi News | Grant for Farmers through innovative scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यासांठी अनुदान

सिन्नर : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर पंचायत समितीच्या वतीने शेतकºयांना नाविण्यपूर्ण जनावरे खरेदी करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जनावरे खरेदी, पोट्री शेड बांधकाम यासाठी ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत ...

वीर राघोजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक - Marathi News |  Veer Raghoji's picture showcase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीर राघोजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी सोनोशी,व आदिवासी विचारमंच व सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने सन्मान बाडगीच्या माचीचा,इतिहास राघोजी च्या क्र ांतिबंडाचा कार्यक्र म पार पडला.यावेळी सकाळी टाकेद या ठिकाणाहुन वी ...

घरफोड्या करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात - Marathi News | Two accused in the domestic crime branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोड्या करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सिन्नर  शहरातील भरवस्तीत घरफोड्या करणाऱ्या संशयित आरोपींच्या नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...

वीजबिले वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप - Marathi News | Clutter with customers due to not getting electricity bills in time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिले वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप

नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले वेळेवर मिळत ना ...

नायगाव खोऱ्यात पाण्याअभावी लाल कांद्याचे पिके करपू लागली - Marathi News | Due to the lack of water in the valley of Naigaon, the red onion crop was started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव खोऱ्यात पाण्याअभावी लाल कांद्याचे पिके करपू लागली

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात विहीरींनी तळ गाठल्याने शेकडो एकर लाल कांद्या बरोबर विविध पिके करपू लागली आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सध्या बोअरवेलच्या माध्यमातून शेती व्यवसाय टिकविण्य ...

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आस - Marathi News | Drought-hit farmers need help | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आस

सिन्नर : पावसाच्या अनियमिततेमुळे खरिप हंगामातील अनेक पीके शेतकºयांच्या हातातून गेली. परतीचा पाऊसही वेळेवर न झाल्यामुळे सिन्नर तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. ...

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News |    Request for the pending demands of District Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर  नोकरभरती करण्यासोबतच विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मा ...