गेल्या रविवारी पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुकातील शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना रविवारी सायंकाळी कन्यारत्न झाले. ...
पाणी घेण्यासाठी वैतरणा धरणाच्या नवीन कॅनॉलमध्ये उतरलेल्या इसमाचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
महिलांचे आर्थिक सामाजिक सबलीकरण व सक्षमीकरण करणे हे सरकारचे मिशन कार्यक्रमांपैकी जरी एक असले तरी उत्तर महाराष्टÑातील नव्हे तर देशभरातील अग्रवाल समाजाचे महिला सक्षमीकरणासाठी मिळणारे योगदान हे नक्कीच प्रेरणादायी आहे. हा समाज शिक्षण, राजकारण, समाजकारण, ...
फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन-२०१८ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांचा नवी दिल्ली येथील एसएसजी जवानांच्या ‘प्रवाह-अ ट्रिबुट टू द २६/११’ या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस ...
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रहांसाठी ४१ कवींना स्व. स्मिता पाटील शब्द पेरा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टं ...
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने सापळा रचून दिंडोरी तालुक्यातील ननाशी-भनवड रोडवर मद्याची चोरटी वाहतूक करणारी दोन चारचाकी वाहने व मद्य असा ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी (दि़१७) जप्त केला़ याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आ ...
किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कळवण तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या गुजरात हद्दीलगत असलेल्या उंबरगव्हाण परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली. प्रशा ...