नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांच्या निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण बांधण्यास मान्यता देण्यात आली आणि २०२१ पासून या धरणातून नाशिक शहराला वाढीव पाणी देण्यास म ...
विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढू देणार नाही. या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. अर्णव सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यास बुधवार ...
प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव तसेच त्यानंतर मुलांना सैनिकी संस्कार रूजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे माजी सरचिटणीस तसेच भोसला शाळेचे माजी प्राचार्य मेजर पी. बी. तथा प्रभाकर बळवंत कुलकर्णी यांचे बुधवारी (दि. २८) पहाटे वृद् ...
‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले. ...
नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक असताना विविध सहकारी बॅँका आणि वित्तीय संस्थांवर संचालक पद भूषविल्याचा ठपका असणाऱ्या बारा संचालकांना छाननीतच गारद करण्याचे प्रयत्न असून, संबंधित माजी संचालकांनादेखील त्याची कल्पना असल्याने गुरुवारी (दि.२९) होणाºया छाननीकडे ब ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, यासाठी गुरुवारी (दि.२९) मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंढे समर्थकांच्या भूमिकेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच अतुल पेठे यांच्यासह अन्य अनेकांनी पाठिंबा दिला आहे. ...
महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष कामकाजाचे तसेच महापालिकेतील हक्क आणि कर्तव्यांबाबत धडे देण्यात आले. बुधवा ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या मर्जीतील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहेत. महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर स्वागत हाइट प्रकरण गाजण्याची शक्यता असून, त्यांच्या कार्यकाळातील सर्व पूर्णत्वाच्या दाखल्यां ...