आगामी सार्वत्रिक निवडणुका शिवसेनेबरोबरच लढविण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला आत्ताच युतीचा पुळका का आला, पाच वर्षांत असे काय घडले की, आता शिवसेनेबरोबर येण्याची इच्छा झाली ते आधी भाजपाने जाहीर करावे, असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल ...
देवळा तालुक्यातील कापशी येथील शेतकरी गंगाराम भिला भदाणे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्र वारी (दि. ७) घडली असून, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नागरिकात चर्चा आहे. ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जल ...
मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना द ...
ताळी, ता. येवला येथील शेतकरी अलकाबाई विश्वनाथ जाधव यांच्या निमगाव मढ शिवारातील गट नं. ८१/१ मधील शेतातील चाऱ्याच्या गंजीस दुपारी अकस्मात आग लागली व या आगीत दहा ते बारा ट्रॉली चारा पाहता पाहता जळून खाक झाला. ...
नाशिक : विद्यापीठीय युवक महोत्सवात सादर होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक होऊन त्यांना कलाक्षेत्राची दरवाजे खुले व्हावे यासाठी ... ...
मागील वर्षाप्रमाणे उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेवर तब्बल नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी घसरली असून, चालूवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यानंतरही लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. पर ...
कळवण तालुक्यातील पिळकोस, गिरणा नदीकाठ व काटवन परिसरातील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत कळवण पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक एस.जी. मांडवकर यांनी आपल्या वीस ते पंचवीस सहकाऱ्यांसह हातभट्टीची दारू बनविणाºया ठिकाणांवर धाडी ...