लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Suicides of two farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आणखी दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या १०८ झाली आहे. या महिन्यात पंधरा दिवसांतच नऊ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. ...

मराठा आरक्षण टिकविण्यासाठी पाठपुरावा आवश्यक: संभाजीराजे भोसले - Marathi News | Follow-up must be followed to maintain Maratha reservation: SambhajiRaje Bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षण टिकविण्यासाठी पाठपुरावा आवश्यक: संभाजीराजे भोसले

मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया व घटनात्मक चौकटीत टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि खासदारांनीही पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. ...

हेल्मेट, सिटबेल्ट नसल्यास आता दररोज कारवाई - Marathi News | If you do not have helmet, sitbelt, now take action every day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेल्मेट, सिटबेल्ट नसल्यास आता दररोज कारवाई

दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अध ...

मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी - Marathi News | Struggling to catch the truck; The driver seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़ ...

झेरॉक्स नगरसेवकांमुळे महापालिका कर्मचारी त्रस्त - Marathi News | Municipal employees suffer due to Xerox corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झेरॉक्स नगरसेवकांमुळे महापालिका कर्मचारी त्रस्त

पंचवटीत प्रभाग समिती सभापती पूनम धनगर यांच्या पती आणि भावाविषयी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे दाद मागितली असताना दुसरीकडे मात्र सर्वच प्रभागात आणि मुख्यालयातदेखील कमी अधिक प्रमाणात झेरॉक्स नगरसेवकांचा वाढता त्रास असून, कोणत्याही प्रकारची कामे ...

मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Death in a father-father accident near school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

मुलाच्या शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना ...

भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमावर वार - Marathi News | On the other hand, it has gone to solve the problem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमावर वार

भांडण करणाऱ्या मद्यपीस समजावण्यासाठी गेलेल्या नातेवाइकावर मद्यपीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गंगापूररोडवरील डीकेनगर घडली़ ...

केळझर धरणाच्या काठावर सापडला युवतीचा मृतदेह - Marathi News | The body of the girl found on the bank of the Kelzer dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केळझर धरणाच्या काठावर सापडला युवतीचा मृतदेह

केळझर (गोपाळसागर) धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह संपूर्ण कुजून केवळ सांगाडा शिल्लक राहिल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही. ...

जिल्हा बॅँकेच्या दोन संचालक नियुक्तीसाठी लॉबिंग - Marathi News | Lobbying for appointment of two directors of the district bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेच्या दोन संचालक नियुक्तीसाठी लॉबिंग

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त ...