लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आत्महत्येच्या चर्चेचे वादंग - Marathi News | The controversy over the suicide of the District Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आत्महत्येच्या चर्चेचे वादंग

एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्ध ...

वाजगावच्या दुर्गा देवरेला १५०० मीटरमध्ये सुवर्ण - Marathi News | Gold in 1500 meters of Durga Deorla of Vajangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजगावच्या दुर्गा देवरेला १५०० मीटरमध्ये सुवर्ण

वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुणे येथे युवा क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धत सुवर्णपदक मिळविले. ...

साडेतीन हजार प्रकरणे वेटिंगवर - Marathi News | Waiting for three and a half thousand cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेतीन हजार प्रकरणे वेटिंगवर

नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरण ...

नाशिकमधील शेकडो प्री-प्रायमरी स्कूल बेकायदा - Marathi News | Hundreds of pre-primary school bouts in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील शेकडो प्री-प्रायमरी स्कूल बेकायदा

शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत ...

४८ तास उलटूनही पोलिसांना अपयश - Marathi News | Police failure fails after 48 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४८ तास उलटूनही पोलिसांना अपयश

शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला न ...

तापमानाचा पारा 7 अंशांवर - Marathi News | Temperature of 7 degrees on mercury | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तापमानाचा पारा 7 अंशांवर

मागील आठवड्यात ६ अंशावर असलेले नाशिकचे तापमान गुरुवारी (दि.९) ६.९ अंश इतके नोंदविले गेले. ...

वाहनाच्या धडकेने वृद्धा ठार - Marathi News | The old man killed by the noise of the vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेने वृद्धा ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी शिवारात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार वृद्धा ठार झाल्याची घटना घडली आहे. ...

लोककल्याणासाठी वैदिकांनी सक्रिय रहावे - Marathi News | Vaidiks should be active for the welfare of the people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोककल्याणासाठी वैदिकांनी सक्रिय रहावे

वेद हे अपौरुषीय आहेत. वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करण्याबरोबरच वैदिकांनी आपले आचरण शुद्ध ठेवून लोककल्याणासाठी सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कर्नाटकस्थित दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठ येथील जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी यांनी के ...

बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले - Marathi News | Market Committee entrance open again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये- ...