वाजगावच्या दुर्गा देवरेला १५०० मीटरमध्ये सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:57 AM2019-01-11T01:57:33+5:302019-01-11T01:58:16+5:30

वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुणे येथे युवा क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धत सुवर्णपदक मिळविले.

Gold in 1500 meters of Durga Deorla of Vajangaon | वाजगावच्या दुर्गा देवरेला १५०० मीटरमध्ये सुवर्ण

वाजगावच्या दुर्गा देवरेला १५०० मीटरमध्ये सुवर्ण

googlenewsNext

देवळा : वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुणे येथे युवा क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धत सुवर्णपदक मिळविले. दुर्गाने ४ मिनिटे ३४७ सेकंदांमध्ये १५०० मीटरचे अंतर
कापून सुवर्णपदक पटकावले. प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

Web Title: Gold in 1500 meters of Durga Deorla of Vajangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.