सिन्नर : तालुक्यातील दातली येथे सिन्नर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियानाची सुरूवात जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आली. ...
सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यात आजपर्यंत सुमारे साडेतेरा हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ... ...
नामपूर : येथील स्ट्राइकर क्रि केट क्लबच्या वतीने आयपीएल क्रि केट स्पर्धांच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या नामपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) क्रि केट स्पर्धेत आरसीबी संघाने ४१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळविली. उपविजेत्या दादा इलेव्हन संघास ...
पिंपळगाव बसवंत: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ आ िणपिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय मोबाईल दुरु स्ती कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली. ...
ओझर : निफाड तालुक्यातील गंगापूर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर वर्ग करून उपसा सिंचन योजनांच्या सभसदांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनातील बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...