सिन्नर : पानी फाऊंडेशनच्या सत्यमेय जयते वॉटर कप स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात तालुक्यातील १२९ पैकी १२४ गावांनी सहभाग घेतला आहे. तर वावी, ठाणगाव, दोडी खुर्द, सुळेवाडी व शिवाजीनगर या गावांनी अभियानाकडे पाठ फिरवली आहे. सहभागी गावांतील प्रत्येकी ५ ते ९ जणा ...
पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर ...
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल् ...
पिंपळगाव बसवंत : वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीकेल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पोलिसांकडून कारवाई सुरू झाली असून, त्यात ५०० रु पये दंड भरण्यापेक्षा नागरिक शे-दोनशे रु पयाचे हेल्मेट विकत घेत आह, ...
सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातून गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षानुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून प्रत्यक्षात गाळ काढण्याची कामे सुरु होत नसल्य ...
उमराणे : येथील ग्रामस्थांना अल्पदरात शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत उमराणे व जे. के. वॉटर सोल्युशन इंडस्ट्रीज, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर एटीएम केंद्र सुरु करण्यात आले. ...
या युध्दजन्य प्रात्याक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिध्द करत संभाव्य काळात कोणत्याही युध्दाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफा घेऊन भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला. ...
मालेगाव : अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन अदा करावे, नवीन नोकरभरती तात्काळ सुरू करावी, अंगणवाड्यांचे समायोजन बंद करावे या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेने मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले होते. शहर पोलीसांनी अंगणवाडी सेविकांना काहीकाळ ताब्यात घ ...
मनमाड : पुणे इंदूर महामार्गावर येवल्याहून मनमाडकडे औद्योगिक गॅस सिलेंडर घेऊन जात असलेला ट्रक उलटला. अपघातानंतर चालकाच्या अंगावर कुठलीही जखम नसल्याने ट्रक चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी शव विच्छेदनानंतर खर ...
पेठ- पंचायत समितीच्या सभापती पुष्पा गवळी यांच्या पाहणी पथकाने पेठ तालुक्यातील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्रांना भेटी दिल्या असता बहुतांश कार्यालये कुलूपबंद दिसून आली आहेत. ...