लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश - Marathi News |  Message of equality through 'Nashik Marathon' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश

पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करत नाशिककरांनी पोलिसांसमवेत एकच धाव घेत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. ...

अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन आयोगाची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for the wage commission for the part-time lunar calendar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन आयोगाची प्रतीक्षा

शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून, एप्रिल महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ...

दुर्मीळ गिधाडांचे यशस्वी संवर्धन - Marathi News |  Successful promotion of rare vultures | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्मीळ गिधाडांचे यशस्वी संवर्धन

जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात. ...

कर्षण मशीन कामगारांचे आंदोलन - Marathi News |  Traction Machine Workers Movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्षण मशीन कामगारांचे आंदोलन

कर्षण मशीन कारखाना येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...

पाथर्डी गावात कायदा सुव्यवस्थेसाठी बैठक - Marathi News |  Meeting for law and order in Pathardi village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथर्डी गावात कायदा सुव्यवस्थेसाठी बैठक

पाथर्डी गावात बाहेरून आलेल्या मंडळींमुळे गुन्हेगारीत वाढ होत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात करण्यात आली आहे. ...

करिअर घडविताना सामाजिक जाणीवही जपावी : ई. वायुनंदन - Marathi News |  Social awareness should be done while building a career: E. Airbanking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करिअर घडविताना सामाजिक जाणीवही जपावी : ई. वायुनंदन

विकासाच्या अनेक संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी आपले करिअर केवळ आर्थिक निकषांवर न मोजता कुटुंब, समाज आणि देशाशी असलेली बांधिलकी तसेच नीतिमूल्यांची शिकवणही लक्षात ठेवून करिअर घडवितांना सामाजिक जाणीवही जपावी, ...

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ चौघे जखमी - Marathi News | The scallywaged wounds are injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ चौघे जखमी

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथे काल सायंकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशा धुमाकूळ घालत सुमारे पंधरा सोळा नागरिकांना तसेच चार दुभत्या जनावरांना चावा घेतला आहे. यातील तीन जण गंभीर जखमी झालेअसून त्यांच्यावर येवला व नाशिकच्या शासकीय र ...

तुरुंगवासात रवानगी होताच थकीत साडेतीन लाख केले जमा - Marathi News |  As soon as the prison was released, the amount of three lakhs of taka was made | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुरुंगवासात रवानगी होताच थकीत साडेतीन लाख केले जमा

लासलगाव : येवला तालुक्यातील मुखेड येथील बँक आफ महाराष्ट्र शाखेचे थकीत कर्ज वसुली प्रकरणात कर्जदार चांगदेव शिंदे यास बँकेच्या वसुलीप्रकरणात पकडून आणल्यावर न्यायालयाने दिवाणी तरुंगवासात रवानगी केली दुसऱ्याच दिवशी कर्जदाराने साडेतीन लाखाची धकीत रक्कम जम ...

कांदा अनुदानाचे अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी हवा - Marathi News | Independent employees are allowed to accept the application for onion grant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदानाचे अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी हवा

देवळा : देवळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकºयांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्र ी केला आहे. प्रतिक्विंटल २०० रूपये कांद्याला अनुदान देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु ज्या बाजार समितीत शेतकºयांनी कांदा विक्र ...