सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या एटीएमची अवस्था असून खोळंबा नसून अडचण, अशी अवस्था जाली आहे. एटीएम कार्ड असताना देखील परिसरातील ग्रामस्थांना तासनतास बॅँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. ...
लासलगांव : तिप्पट नकली नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून लासलगावच्या डॉक्टरला पाच लाख रूपयांना गंडा घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. ...
जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले ...
नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी पर ...
नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह् ...
नाशिक : पंचायतराज व्यवस्थेत ग्रामविकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आणि लोकशाहीच्या मजबुतीकरणात मोलाची भूमिका निभावणाऱ्या जिल्ह्यातील १३ सरपंचांच्या कार्यकर्तृत्वाचा ‘लोकमत’च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. गुरुवारी (दि. २८) हॉटेल एक्स्प्रेस इ ...