लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मानधन योजनेचा आढावा - Marathi News | Review of the monetary policy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानधन योजनेचा आढावा

असंघटित कामगारांनी आयुष्यभर केलेल्या कामाची दखल घेताना त्याच्या कष्टाला योगदान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्ह्णातील कामकाजाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला. ...

आचारसंहितेमुळे बससेवेला ब्रेक शक्य - Marathi News | Due to the Code of Conduct, the bus service can break | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहितेमुळे बससेवेला ब्रेक शक्य

महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी खासगी ठेकेदारासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र, दि. ११ मार्च त्याची अखेरची मुदत असून, त्यानंतरही निविदा उघडल्यास मंजुरीसाठी कालावधी लागणार असून, त्यातच सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता झाल्यास बससेवेच्या कामांना ...

पाणी करारासाठी अखेर मनपाकडून कागदपत्रे सादर - Marathi News |  Finally, submit documents from the Municipal Corporation for water deal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी करारासाठी अखेर मनपाकडून कागदपत्रे सादर

गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे. ...

राष्टÑीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम - Marathi News | Program on National Science Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम

सामाजिक जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायलाच हवा. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण यशाची शिखरे सर करू शकतो. आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधश्रद्धारुपी अंधकार कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. ...

निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना - Marathi News | Now the Commissioner has the right to fill elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीची पदे भरण्याचे अधिकार आता आयुक्तांना

लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीसंदर्भातील मतदार याद्या, मतदान केंद्रांची कामे पाहणाऱ्या निवडणूक अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या ‘होलसेल भावात’ बदल्या करणाºया महसूल मंत्रालयाने निवडणूक आयोगाने अधिक ...

शासकीय आश्रमशाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह - Marathi News | The body of the student in the premises of the Government Ashramshala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय आश्रमशाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह

कळवण तालुक्यातील नरूळ येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या नाना भगवान गांगुर्डे (१५) या विद्यार्थ्याचा आश्रमशाळा आवारातील अपूर्ण स्थितीत असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला असून, या घटनेप्रकरणी ही हत्या की ...

नार-पारचे पाणी गुजरातला जाणार - Marathi News | Narn-crossed water will go to Gujarat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नार-पारचे पाणी गुजरातला जाणार

माकपा व किसान सभेच्या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नाबाबत सादरीकरण करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार अधिवेशन संपल्यावर शुक्र वारी (दि.१) सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत प्रधान सचिव इकबालसिंग चहल यां ...

'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'... वीरपुत्र निनाद मांडवगणे अमर रहे...! - Marathi News | 'Now you hand over your fellows' ... ninand mandvagane Rest in peace in nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'... वीरपुत्र निनाद मांडवगणे अमर रहे...!

राज्यस्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार सिन्नरच्या निर्मळ यांना प्रदान - Marathi News | State Level Model Education Officers Award to Nirmal of Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यस्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार सिन्नरच्या निर्मळ यांना प्रदान

राज्यस्तरीय आदर्श समितीदवारे दिला जाणारा ‘आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०१९’ हा सिन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांना नुकताच औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला ...