लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात - Marathi News | Demand Due to Democracy Right from Germany | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात

‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. ...

इगतपुरी तालुक्यात मतदान सुरळीत सुरू ; 4 ठिकाणी बिघडलेले मतदान यंत्र बदलले - Marathi News | Elections in Igatpuri start smoothly; Voting equipment changed in 4 places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यात मतदान सुरळीत सुरू ; 4 ठिकाणी बिघडलेले मतदान यंत्र बदलले

लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील 156 मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली. ...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट सॅन फ्रान्सिस्कोहून नाशकात - Marathi News | To win the right to vote, directly from San Francisco, in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट सॅन फ्रान्सिस्कोहून नाशकात

लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना देखील नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. ...

नाशिकचा खासदार कोण? ; मतदारराजा आज देणार महाकौल ! - Marathi News |  Who is the MP of Nashik? ; Mahakaul will give voters today! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा खासदार कोण? ; मतदारराजा आज देणार महाकौल !

। नाशिक । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार ... ...

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी आज मतदान - Marathi News |  Today's poll for Nashik, Dindori constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी आज मतदान

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांबरोबरच धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. ...

निवडणुकीच्या दिमतीला  जिल्ह्यातील बसेस - Marathi News |  Buses in the district have the right to vote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीच्या दिमतीला  जिल्ह्यातील बसेस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सामग्री पोहोचविणे आणि परत आणणे या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ४८६ बसेस आरक्षित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी यंत्रणा कोलमडून पडली. जुने सीबीएस येथे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसच ...

शहरात उन्हाचा तडाखा कायम - Marathi News |  The city has been hit by the heat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात उन्हाचा तडाखा कायम

मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरश: भाजून निघाले आहेत. ...

मानसिक आजाराविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज - Marathi News |  The need to stress on the spread of awareness about mental illness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानसिक आजाराविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज

समाजात दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असून, या आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी जनजागृती अजूनही अत्यल्प प्रमाणात आहे. ...

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची शाकाहारी ढाब्यावर ‘दबंगगिरी’ - Marathi News |  Senior DGP's official Dabanggiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची शाकाहारी ढाब्यावर ‘दबंगगिरी’

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...