देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी हि संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे. ...
नाशिकच्या सातासमुद्रापार पोहोचलेल्या येथील चिवड्याची सोशल मीडियावर बदनामी सुरू असली, तरी पायाने तुडविला जात असलेला चिवडा येथील नसून, शेवकुरमुरे आहेत, असे ‘व्हायरल चेक’नंतर स्पष्ट झाले आहे. ...
यंदा पाणीटंचाईच नव्हे, तर एकूणच दुष्काळी स्थितीने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. शेत-शिवार पडून आहे व जनावरेही सोडून देण्याची वेळ आली आहे. परंतु यावर उपायासाठी ज्यांनी झगडावे, शासनाकडे पाठपुरावा करावा ते लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या गुंत्या ...
मुंबईत ताडीच्या दुकानांना ताडीत मिक्स करण्यात येणारे क्लोरल हायड्रेड या विषारी ड्रगचा दिंडोरी तालुक्यातील अल्फा सोलव्हेन्ट या कंपनीतून पुरवठा होत असल्याचा छडा मुंबई येथील खार पोलिसांनी लावल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. ...
महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली. ...
बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. ...
महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली. ...