जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...
देशमाने : गाव व परिसरातील वाडीवस्त्यावर तीव्र पाणीटंचाई असून वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर सुरू न झाल्याने वाडीवस्त्यावरील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
नाशिक : इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वाढता वापर आणि त्यामुळे प्रदूषणात झालेली चिंताजनक वाढ लक्षात घेता इलेक्ट्रानिक्स वाहनांच्या वापराला प्रोत्साहन ... ...
येवला : दरवर्षी हरिनाम सप्ताह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात साजरा करण्यात येतो. या सप्ताहात हरिनामासोबतच इतरही सामाजिक उपक्र म राबविले तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होऊ शकतो याचे उदाहरण तालुक्यातील विखरणी येथील ग्रामस्थांनी घालून दिले आहे. ...
मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्यान ...
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे सुरू झालेल्या पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्या हातांनी सहभाग नोंदविला. शाळेला सुट्टी असल्याने व गावातील भीषण दुष्काळाची परिस्थितीची जाण लहान बालकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी कामात सहभाग नोंदविला. ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथे शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेतंर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, व उन्नती शहर स्तरीय संघद्वारे महाश ...
सिन्नर : तालुक्यात जनावरांसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चारा व दुष्काळी भागात टॅँकरने होणाºया पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी शनिवार (दि.११) रोजी केला. ...
बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागावी व रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने हेल्मेट सक्तीची मोहिम राबविली जाणार असल्याचे नखाते म्हणाले. केवळ हेल्मेट सक्तीवरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे नाही, ...