शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. ...
केंद्र सरकारने सुधारित वन- कायदा करण्याचे ठरविले असून, त्यासाठी भारतीय वन कायदा (सुधारणा) २0१९ हे विधेयक जाहीर केले आहे. या विधेयकामुळे आदिवासी व पारंपरिक वननिवासी यांच्या वनहक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत सदर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श् ...
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पावसाळ्याच्या प्रारंभी काजव्यांची चमचम बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची झुंबड उडते. रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजव ...
सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनक ...
इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडीवºहे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांकरिता चुरस निर्माण झाली असून, पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सदस्यपदाची एक जागा बि ...
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि ...
मालेगाव तालुक्यातील दापुरे येथे मंगळवारी दुपारी विजेच्या शॉकसर्किटमुळे आग लागून ११ घरे जळून खाक झाली. यात १० लाख ५५ हजार १८५ रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे ११ घरांतील कुटुंबे उघड्यावर आली. मालेगाव येथील अग्निशमन द ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त ...
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील नागरी वस्तीत असलेले देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी मंगळवारी (दि.११) महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे, तालुका अध्यक्ष सुमन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलीस ठाण्यात ठिय्य ...