सिन्नर : नवी शाळा, नवा वर्ग, नवे मित्र व नवे पुस्तके त्यात वाजत गाजत स्वागत. मग काय चिमुकल्यांच्या चेह-यावर फक्त हसू व आनंद. एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून बॅन्डपथकाच्या तालात वाज गाजत मिरवत प ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : कोलकता येथे मेडीकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर केलेल्या हल्याचा निषेध करत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा ... ...
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्त ...
जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने मंगळवारी शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मुल्यमापन आवश्यक असून यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाईव्ह स्टार पध्दत सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ८० टक्यापेक्ष ...
सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणामुळे सव्वा कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. परंतु सरकारच्या या अपयशी धोरणांमुळे असलेले रोजगार गमावण्याची वेळ जनतेवर आली आहे. ...
नाशिक : शाळा सुरू झाल्या आणि पहिल्याच दिवशी शाळेतील मुलांना गणवेश देण्याची महापालिकेची परंपरा यंदाही खंडितच राहिली. लोकसभा आणि त्यापाठोपाठ महापालिकेच्या पोटनिवडणुकीमुळे यंदा शाळांकडे निधीच वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकला नाही. आता मात ...