लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरातून पाच दुचाकींची चोरी - Marathi News |  Five motorbike stolen from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून पाच दुचाकींची चोरी

गेल्या आठवड्यात चोरीच्या दुचारीकवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार ताजाच असताना नाशिक शहर व परिसरातून आणखी पाच दुचाकींची चोरी झाली आहे. ...

पाटोदा विद्यालयात योग दिन साजरा - Marathi News |  Yoga Day celebrated in Patoda Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा विद्यालयात योग दिन साजरा

पाटोदा : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

त्र्यंबकेश्वरला अतिक्रमणांवर बुलडोझर - Marathi News | Bulldozer on encroachment at Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला अतिक्रमणांवर बुलडोझर

त्र्यंबकेश्वर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रव ...

ब्राह्मणगाव येथे घरफोड्यांचे सत्र - Marathi News | House Foos Session at Brahmanga Nagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगाव येथे घरफोड्यांचे सत्र

ब्राह्मणगाव येथील हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी शेवाळे तसेच महा ई सेवा केंद्रा जवळील जिभाऊ खरे हे घरमालक बाहेरगावी गेलेले असतांना मध्यरात्री बंद घराचे कुलूप कटरच्या साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. ...

कोकणगाव येथे योग दिन उत्साहात - Marathi News |  Yoga Day is exciting in Kokangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणगाव येथे योग दिन उत्साहात

कोकणंगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकासह आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कांदा दरातील घसरणीमुळे उत्पादक चिंतीत - Marathi News | Productive concerns due to the decline in onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरातील घसरणीमुळे उत्पादक चिंतीत

कांद्याच्या वाढलेल्या दरात घसरणीचे वातावरण सुरु झाल्याने कांदा उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण आहे तर व्यापारी वर्गानेही कांदा खरेदीबाबत सावध पवित्रा घेतल्याने खरेदी विक्र ी च्या व्यवहार प्रणालीत अिस्थर व असमतोलाचे वातावरण आहे ...

ऊस उत्पादकांचा ठिय्या - Marathi News | Stain of sugarcane growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊस उत्पादकांचा ठिय्या

वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदार ...

कोकणगावी कृषीदूतांचे आगमन - Marathi News |  Arrival of Konkanagavi Krishi Duj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणगावी कृषीदूतांचे आगमन

कोकणगाव : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे कृेीदूतांचे आगमन झाले असून ते प्रत्यक्ष शेतशिवाराला भेट देऊन पीकपद्धतीविषयीची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहेत. ...

गुजरातमधून नाशकात गुटख्याची तस्करी; ६२ गोण्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Gutkha smugglers from Gujarat; With 62 persons, two people are in police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातमधून नाशकात गुटख्याची तस्करी; ६२ गोण्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीसांना  चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्य ...