निफाड : तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास रघुनाथ भारती तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब रंगनाथ सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे. ...
विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ...
: शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस होऊ शकला नाही. धरणात पाणीसाठा कमी असल्याने नाशिकवर पाणीकपातीची वेळ आली ...
महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे. ...
एक व्यक्ती एक पद या भाजपा पक्षाच्या धोरणानुसार आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद काढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभर यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असून, शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावा ...
भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार शहर व परिसरात वाढले असून, मोटारचालकांकडून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेफामपणे वाहने दामटविले जात असल्याने दुचाकीचालकांना प्राण गमवावे लागत आहे. ...
नोकरी, व्यवसाय, घर सांभाळून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना किंवा उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना कला, वाणिज्य, विज्ञान व कृषिक्षेत्रासह कौशल्याधारित असंख्य पर्याय उपलब्ध करून देताना ‘एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना ! ...
ल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झा ...