लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘दर्पण’ सुविधेमुळ े ग्रामीण टपाल यंत्रणेला गती - Marathi News | nashik,speed,up,the,rural,mail,system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दर्पण’ सुविधेमुळ े ग्रामीण टपाल यंत्रणेला गती

नाशिक : खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेल्या टपाल विभागाने आपली यंत्रणा आॅनलाइन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सेवाही डिजिटल केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी ‘आरआईसीटी’ ... ...

इगतपुरी, पेठ वगळता अन्य तालुके कोरडेच - Marathi News | nsk,igatpuri,except,peth,other,talukas,dryade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी, पेठ वगळता अन्य तालुके कोरडेच

नाशिक : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात असली तरी नाशिकमध्ये मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम ... ...

त्र्यंबकेश्वरी सोमनाथनगरला जुने समाजमंदिर कोसळले - Marathi News | Old Samaj Mandir collapsed at Trimbakeshwari Somnathnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरी सोमनाथनगरला जुने समाजमंदिर कोसळले

सुदैवाने, त्याठिकाणी कोणीही नसल्याने अनर्थ टळला ...

कुस्तींच्या मॅटसाठी सुमारे २५ हजार रु पयांची देणगी - Marathi News |  Donation of Rs. 25 thousand for wrestling mat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुस्तींच्या मॅटसाठी सुमारे २५ हजार रु पयांची देणगी

लोहोणेर : - येथील जनता विद्यालयातील भावी कुस्तीगीरांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून येथील रहिवासी असलेल्या पोलीस अधिकाº्यांनी कुस्तीच्या खेळासाठी अत्यावश्यक असलेल्या मॅट खरेदीसाठी सुमारे २५ हजार रु पयांची काढलेली वर्गणी लोहोणेर येथील पोलीस निरीक्षक दे ...

धुळगावला नळाद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी - Marathi News | Demand for water supply through Dhulgaon tap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुळगावला नळाद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी

ग्रामस्थांचे निवेदन : परिसरात पाणी व चारा टंचाई ...

अल्प पावसाने पेरण्या खोळंबल्या - Marathi News |  Sowing of sowing with short rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्प पावसाने पेरण्या खोळंबल्या

देशमाने - एक महिन्याच्या कालावधी उलटूनही परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या असून पिण्याचा पाणी प्रश्न देखील अधिकच गंभीर बनला आहे. काही शेतकº्यांनी अल्प ओलीवर खरीप पिकांच्या पेरण्या केल्या परंतु पाऊस न झाल्यास पेरणी वाय ...

सटाण्यात नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण - Marathi News | Launch of new Ghumagans in the hut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

स्वच्छतेचा निर्धार : आरोग्य विभागात शंभर कर्मचा-यांची भरती ...

पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for rain for sowing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खमताणे, मुंजवाड, चौधांणे, निकवेल, जोरण, तिळवण, कंधाणे, वटार, विचुरे, कपालेश्वर , केरसाने आदि गावांमध्ये जुन संपला तरी अजुन पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. ...

मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात मुस्लीम समुदायाने काढला मोर्चा - Marathi News | Muslim community protest against mob lynching case | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात मुस्लीम समुदायाने काढला मोर्चा

मालेगाव (नाशिक): देशात वाढत्या माॅब-लिंचिंगच्या घटनांच्या निषेधार्थ व वेळीच पायबंद घालावा या प्रमुख मागणीसाठी जमियत उलमा ए हिंदच्या वतीने ... ...