Next

मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात मुस्लीम समुदायाने काढला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:44 PM2019-07-01T14:44:09+5:302019-07-01T14:44:47+5:30

मालेगाव (नाशिक): देशात वाढत्या माॅब-लिंचिंगच्या घटनांच्या निषेधार्थ व वेळीच पायबंद घालावा या प्रमुख मागणीसाठी जमियत उलमा ए हिंदच्या वतीने ...

मालेगाव (नाशिक): देशात वाढत्या माॅब-लिंचिंगच्या घटनांच्या निषेधार्थ व वेळीच पायबंद घालावा या प्रमुख मागणीसाठी जमियत उलमा ए हिंदच्या वतीने आज सकाळी 10:30वाजता किल्ला येथून विशाल मुक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी केले. मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मुस्लीम बांधवांनी आपली व्यवसाय, दुकाने बंद ठेवल्याने शहरास बंदचे स्वरुप प्राप्त झाले होते.