लोहोणेर : देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी लोहोणेर परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र गिरणा नदीपात्र उघडे पडल्याने मात्र येथील वाळू उपस ...
औंदाणे : शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म अंतर्गत अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथे वनविभागाकडून वृक्ष लागवड शुभारंभ सरपंच रेणाबाई माळी यांच्या हस्ते करण्यात आला. ...
वाडिवºहे : सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत ‘एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष’ याप्रमाणे १ ते ३१ जुलै २०१९ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात तालुक्यात वनमहोत्सवाला सोमवार (दि १) पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या वनमहोत्सवात ३ लाख ६१ हजार ...
देवळा : मृग नक्षत्रानंतर सुरू झालेले आद्रा संपत आले. परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे खरीप पीकांचे नियोजन कोलमडले असून गतवर्षी दुष्काळाने पोळलेला शेतकरीवर्ग मोठ्या आशेने जोरदार पावसाची प्रतिक्षा करीत आहे. ...
नाशिक बाजारसमितीतून सध्या मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात पालेभाज्या मालाची निर्यात केली जात आहे. पुणे, खेड तसेच मंचर या भागातील कोथिंबीर मालाची आवक घटली आहे. ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी ...
सिन्नर : शासनामार्फत तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना मुबलक पाणी व चारा देण्याची मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...