लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाडेगावच्या मळ्यात बिबट्या आला पिंजऱ्यात - Marathi News | In the chaadegaon pond, there was a leopard in a cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाडेगावच्या मळ्यात बिबट्या आला पिंजऱ्यात

एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे. ...

महिलांनी विविध क्षेत्रात जिद्दीने काम करावे :अलका कुबल - Marathi News | Women work hard in different fields Alka Kubal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांनी विविध क्षेत्रात जिद्दीने काम करावे :अलका कुबल

विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले. ...

‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर... - Marathi News | 'MNS' - If the threads of 'Swabhimani farmer' match ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न चालविले असले तरी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडे अडू शकते. अशात, ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’ने पर्यायालाही वेगळा पर्याय उभा केला तर स्वकीयांना अधिक संधी लाभेलच, श ...

सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी - Marathi News | A comprehensive and supportive Pandari winner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही ...

कोथिंबीर १७०, तर मेथी ६० रु पये जुडी - Marathi News | Cottibir 170, and fenugreek 60 rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर १७०, तर मेथी ६० रु पये जुडी

नाशिक : जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोथिंबीरचे बाजारभा ...

श्रमदानाला वरुणराजाची साथ; शिवार झाले पाणीदार - Marathi News | Workshop with Varunaraja; Shimmer becomes detergent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रमदानाला वरुणराजाची साथ; शिवार झाले पाणीदार

सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी ...

जळगाव नेऊर जनता विद्यालयात वृक्षदिंडी - Marathi News | Tree plant in Jalgaon Neer Janata Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर जनता विद्यालयात वृक्षदिंडी

जळगाव नेऊर : मविप्र संचलित जनता विद्यालयात वनसप्ताह निमित्तानं वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले. ...

इंग्रजी शाळांकडून पालकांची लूट - Marathi News | Loot of parents by English schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंग्रजी शाळांकडून पालकांची लूट

सायखेडा : इंग्रजी पुस्तकांना पिवळ्या रंगाचे, तर मराठी पुस्तक व वहीला नारंगी रंगाचेच कव्हर लावावे तसेच पाल्यांचा गणवेश ठरावीक दुकानातून खरेदी करावा, इतरत्र दुकानातले गणवेश चालणार नाहीत, अशा भरमसाठ अटी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना प्रवेश ...

चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार - Marathi News | Woman killed in Chaurachi vehicle crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार

मालेगाव : मुंबई- आग्रा महामार्गावर मुंगसे शिवारात चारचाकी वाहनाने अ‍ॅपेरिक्षाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३० वर्षीय महिला ठार झाली ...