नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे सुरू असलेल्या एका पोल्ट्रीमुळे माश्यांचा प्रचंड प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माश्यांमुळे नागरिकांना घरात बसणे देखील कठीण झाले आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठ ...
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथे ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत येथे लाभार्थ्यांना बाजरी पिकांचे महाबीज १००५ व जीवाणूवर्धक औषधांचे वितरण करण्यात आले. ...
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील जनता विद्यालयात दप्तर विरहित शाळा या नवीन उपक्रमार्तगत भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ...
निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस येथील शेतकरी नवनाथ घुटे या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला २५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे ...
या ॲपची मेमरी स्पेस इतकी आहे की वापरकर्त्यांना वेगळी सोशल नेटवर्किंग ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. अधिकाधिक सोशल नेटवर्किंग ॲप्स डिगमीअपच्या अंतर्गतच ऑपरेट करता येतील, एवढी यात स्पेस आहे. तसंच फोटो आणि व्हिडिओ अशा गोष्टींसाठीही यामध्ये भरपूर स्पेस ...